
👉 घावनळेत उबाठाला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
सिंधुदुर्ग, कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील उबाठा शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला, आमदार निलेश राणेंनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजय पडते,…








