
🚌 सिंधुदुर्ग ते बेंगळुरू थेट एसटीची मागणी; प्रवाशांना मिळणार का मोठा दिलासा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कर्नाटकची राजधानी बेंगळूरू येथे जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सावंतवाडी-आंबोली-बेळगावमार्ग बेंगळुरूसाठी थेट आंतरराज्य एसटी सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी कळणे येथील संदेश विश्वास देसाई यांनी सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करून केली आहे. ही…








