Category बातम्या

डिगस पंचक्रोशीत पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिगस पंचक्रोशी मधे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने जि .प .शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर , लक्ष्मीकांत राणे, सतीश पालव,…

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. कॉलेजचा B.Sc. IT चा निकाल 100 टक्के

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या B.Sc. IT विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.या कॉलेजने प्रथमच २०२३ साली B.Sc. IT हा विभाग चालू केला होता. आज…

मंत्री नितेश राणे जन्मदिन विशेष ; समाजसेवेची परंपरा कायम ठेवणार’ – आ. निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचा निर्धार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्य व्यवसाय व बंदर विकास कॅबिनेट मंत्री आमच्या मनातील हिंदुरुदय सम्राट स्वाभिमानी लढवय्या नेता नारायणराव राणे यांचे पुत्र आमचे प्रेरणास्थान नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळ मार्फत कातकरी मुलांच्या नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे…

“माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानाला नवे नेतृत्व; जाधव-गांवस यांची निवड

सावंतवाडी ; ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनातर्फे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नियोजनासाठी आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय कृती दल समिती गठीत…

🚩सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व छत्री वाटप

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कुडाळ हायस्कूलच्या होतकरू व गरजू मुला-मुलींना वह्या तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा…

“गणेशोत्सवापूर्वी गणेश घाट सजणार का? अभिषेक गावडे आक्रमक”

कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कामाला तब्बल दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप काम…

तहसील कार्यालयाच्या दारातच मृत्यूचा खड्डा?; गुरुदास गवंडेंचा प्रशासनाला सवाल

सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालय परिसरात असलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.तसेच संबंधित खड्ड्यात केबल असल्यामुळे तो…

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी डिप्लोमा कॉलेजचा 100 टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या कॉलेजचा अंतिम वर्ष…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक मतदार संघात “शालेय विद्यार्थ्यांना 2500 रक्तचंदन रोपांचे वाटप”

माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम कणकवली – महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून…

मालवणातील रिसॉर्टमध्ये दुर्घटना; स्वीमिंग पूलमध्ये आपटून पर्यटकाचा मृत्यू

मालवण : वायरी येथील एका छोट्या स्वीमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने श्रेणिक मिलिंद टाकळे (वय २५, कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित…