Category बातम्या

डॉल्फिन शिल्पाने खुलला कुडाळचा चेहरा; कुडाळ नगरपंचायतीचा नवा षटकार ठरला सेल्फी पॉइंट!

कुडाळ-एमआयडीसी रस्त्यावरील, शहरातील मुख्य चौक असलेल्या एस. एन. देसाई चौकात आधुनिक स्वरुपाचे डॉल्फिन शिल्प उभारण्यात आले आहे. एमआयडीसी प्रशासनाची ना हरकत घेऊन कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून हे डॉल्फिन शिल्प असलेला कारंजा उभारण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्राजक्ता…

मुख्यमंत्री फडणवीसांची वाढवण बंदर प्रकल्पाला भेट; मंत्री नितेश राणेंसोबत विकासकामांचा आढावा

पालघर : चिंचणी, पालघर येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी पाहणी करून, या परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.वाढवण बंदर हा महाराष्ट्राच्या…

SIR मोहिमेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी; आमदार निलेश राणेंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन!

मुंबई : लाला लजपतराय मेमोरियल ट्रस्ट ताडदेव, मुंबई येथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवडी, भायखळा, वरळी, मुबादेवी, मलबार हिल तसेच कुलाबा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेतील BLA पदाधिकारी यांची SIR (Special Intensive Revision) संदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन बैठक आमदार निलेश राणेंच्या उपस्थित उत्साहपूर्ण…

शिरोड्यात उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; १७० शिवभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती!

सकल हिंदू समाज शिरोडा मंडळ आयोजित ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळा अर्थात हिंदू साम्राज्य दिन शुक्रवार २८ जून २०२६ रोजी सायंकाळी साळगावकर मंगल कार्यालय आरवली येथे पार पडला. यानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण उपक्रमात ६४ मुला मुलींनी भाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष…

कणकवलीला मिळाल्या ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस; मंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण!

कणकवली : कणकवली एसटी आगाराला प्राप्त झालेल्या ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले तसेच मंत्री नितेश राणेंनी ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस गाड्यांची पाहणी केली. या नव्या…

उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्याचे दोन थेंब; सिंधुदुर्गात पल्स पोलिओ मोहिमेचा मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ!

५ वर्षांखालील आपल्या मुलाला राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, हे प्रत्येक पालकाचे एक निरोगी आणि सशक्त भारत घडवण्याच्या दिशेने असलेले महत्त्वाचे योगदान आहे. पोलिओविरुद्धचा लढा ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज ‘राष्ट्रीय पोलिओ…

पावसातही थांबणार नाही रोजगार! विशाल परबांकडून छोट्या व्यावसायिकांना छत्र्यांची भेट

“पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून जपत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आज मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ व रेडी गणपती मंदिर अशा तीन ठिकाणी लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाच्या सरींमध्ये रोजीरोटी कमावणाऱ्या…

मुसळधार पावसाचा तडाखा; रत्नागिरीतील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या!

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले असून, शेतकरीही सुखावले आहेत. सध्या पावसाची उघडीप असली तरीही संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये तसेच प्रमुख आठ नद्यांच्या घटलेल्या पाणीपातळीतही आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे.यंदा पावसाने दीर्घ प्रतीक्षा करायला…

विशाळगडावर दिमाखात साजरा शिवराज्याभिषेक सोहळा; मंत्री नितेश राणेंची उपस्थिती

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री विशाळगड येथे सकल हिंदू समाज, शाहुवाडी (कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यास मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनाउपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.विशाळगडाच्या…

जामसंडेत भीषण अपघात! उभ्या कारवर दुचाकीची जोरदार धडक; दोघे गंभीर

देवगड : देवगड-नांदगाव मार्गावरील जामसंडे येथील गणेशनगर परिसरात बलवान बेकरीसमोर शनिवारी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच…