Category बातम्या

🚧 बांदा उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा खोळंबा! तातडीच्या नियोजनाची मागणी

बांदा : येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचे प्रभावी नियोजन करून अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता वृषाली…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. विशाल कुशे यांना पीएचडी प्रदान

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. विशाल प्रमोद कुशे यांना नुकतीच एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई या विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली. (GIS) जी आय एस चा वापर करून महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्गातील…

🥇 भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्राने केला सुवर्ण पराक्रम; विभागीय स्पर्धेत निवड

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी…

🚢 महाराष्ट्रातील बंदर विकासाला नवी गती! मंत्री नितेश राणेंची दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री मा.श्री.सर्बानंद सोनोवाल जी यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य…

🏛️ कणकवलीत ‘महाराजस्व समाधान शिबिर’; शासकीय योजनांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजनकणकवली : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अभियानांतर्गत दि. ३१…

🕯️ ‘शिवाजीदादांचे नाव चिरंतन जपणार’; नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची भावनिक ग्वाही!

वेंगुर्ले : राजकीय क्षेत्रात शिवाजी दादांचा व माझा कधीही संबंध आला नाही. मी राजकारणात २०१६ साली आलो. मात्र त्या अगोदर आमचे अधिक जवळचे संबंध होते. सचिन वालावलकर व आपण मित्र असल्याने त्यांच्याशी अनेकदा भेटण्याचा, गप्पा मारण्याचा योग आला. दादा हे…

📚 महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांचा शिक्षणासाठी मोठा पुढाकार; विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत वह्या!

बांदा : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बांदा गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला जिल्हा…

🕯️ देवबागातील हॉटेलमध्ये दुर्दैवी घटना; २० वर्षीय कामगाराने घेतला टोकाचा निर्णय

मालवण : देवबाग येथील एका हॉटेल मध्ये तीन ते चार महिन्यांपूर्वी कामास आलेल्या चंद्रशेखर मल्लिकार्जुन राठोड वय २०, रा. विजापूर या कामगाराने हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या फिल्टर रूम बाहेर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. हा…

⚖️ ‘हा अपघात नाही, घातपातच!’ – सोनाली गावडे प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी । Kokanshahi ।

बांदा : इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयित मृत्यूप्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी हा घातपातच असल्याचा…

🌟 शिक्षणाला प्रोत्साहन; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

मुंबई : आमदार निलेश राणेंच्या उपस्थित मुंबई, गिरगाव येथील आर्यन हायस्कूल येथे शिवसेना व मी मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला आमदार निलेश राणेंनी विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना…